Ferfar #2605 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार बाबासाहेब महादू काकडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे बाजाठाण गट नं 134 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक बोरवेल व एक विहीर खोदली असुन सदर बोरवेलची आणि विहीरीची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली