Ferfar #2606 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : वि का से सो गाढे पिंपळगाव, ता.वैजापुर
लिहून घेणार : बद्रीनाथ एकनाथ कबाडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : बदीनाथ याचे क्षेञ वि का से सो कडे र र एकलाख नवद हजार मध्ये तारण - 14 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नेवरगाव ता.गंगापुर
लिहून घेणार : बद्रीनाथ एकनाथ कबाडी
यांनी सर्व्हे क्रमांक : 101 र रू 72.000/- बद्रीनाथ एकनाथ - 748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.