Ferfar #2608 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फॅस्ट बॅक ली.शाखा श्रीरामपुर ता.श्रीरामपुर
गहाणखत लिहुन देणार : प्रविण साहेबराव वालतुरे ,वर्षा प्रविण वालतुरे रा. बाजाठाण यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5854-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1921000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121, 126 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण साहेबराव वालतुरे ,वर्षा प्रविण वालतुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1921000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.