Ferfar #2609 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार:(1)लताबाई बाबासाहेब मेघळे
(2)ताराबाई नानासाहेब मेघळे
लिहून घेणार:(1)लताबाई बाबासाहेब मेघळे,
(2)ताराबाई नानासाहेब मेघळे
(3)आप्पासाहेब बाबासाहेब मेघळे
(4)रविद्र नानासाहेब मेघळे, सर्व रा.देवगाव शनि
यांनी अर्ज करून कळविले की लिहून घेणार व देणार हे आपापसात नातेवाईक असुन लिहून देणार(1)व(2) यांनी मौजे बाजाठाण शिवारातील गट न.170 मध्ये एकूण क्षेत्र09हे55आर पो ख क्षेत्र 0आर पैकी लिहून देणार (खाते क्र.194)यांच्या नावे असलेले क्षेत्र03 हे14आर क्षेत्र लिहून घेणार क्र.(1)यांना01 हे14आर,तसेच लिहून घेणार क्र.(2)यांना1 हे 15आर,तसेच लिहून घेणार क्र.(3)यांना0हे43आर,तसेच लिहून घेणार क्र.(4)यांना0हे42आर याप्रमाणे राजीखुषीने वाटून ताब्यात दिले आहे करिता सदर अशयाचे वाटणी पत्र रक्कम रु100च्या बॉन्ड पेपरदस्त क्रमांक 82AB891668 वर दि.09/10/2026 रोजी लिहून दिले करिता नोंद घेतली फक्त. तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहील