सातबारा Watch

← बाजाठाण

Ferfar #2613 · बाजाठाण

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार सदु नागु मिसाळ यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे बाजाठाण गट नं 23मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली