Ferfar #2618 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार:(1) निर्मला ज्ञानदेव गवारे
(2)मंगल प्रकाश धोत्रे
(3)निर्मला नामदेव पवार
(4)वंदना साहेबराव बोर्डे
(5)सयाजी किसन भराडे
(6)बाबासाहेब किसन भराडे
(7)सुलोचना दिलीप मुठे
(8)चंद्रकला रामनाथ मोहीम
(9)बाबासाहेब किसन भराडे
लिहून घेणार: किशोर सयाजी भराडे, सर्व रा.बाजाठाण
यांनी अर्ज करून कळविले की लिहून घेणार व देणार हे आपापसात नातेवाईक असुन लिहून देणार(1)ते(9) यांनी मौजे बाजाठाण शिवारातील गट न.28 मध्ये एकूण क्षेत्र08हे81आर पो ख क्षेत्र 0आर पैकी लिहून देणार (सामाईक खाते क्र.149)यांच्या नावे असलेले क्षेत्र01हे81आर क्षेत्र पैकी संपूर्ण क्षेत्र 01हे81आर राजीखुषीने वाटून ताब्यात दिले आहे करिता सदर अशयाचे वाटणी पत्र रक्कम रु100च्या बॉन्ड पेपरदस्त क्रमांक 82AB891667 वर दि.09/10/2026 रोजी लिहून दिले करिता नोंद घेतली फक्त. तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहील