Ferfar #2619 · बाजाठाण
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 2023/म ज म अ/अपील/सीआर37
आदेश दिनांक : 05/09/2024
लिहुन देणार: 1)दिपक तुकाराम केंद्रे
2)शामल अजय केंद्रे,सर्व रा.छ. संभाजीनगर
लिहुन घेणार: 1)भारती विजय जाधव
2)विजय एकनाथ जाधव,सर्व रा.गाढे पिंपळगाव
खरेदी : भारती विजय जाधव व विजय एकनाथ जाधव यांनी अर्ज व खरेदीखत देवून कळविले कि दिपक तुकाराम केंद्रे (खाता क्र 1755)यांचे मौजे बाजाठाण शिवारातील गट न.99 एकूण क्षेत्र 27 हे 74 आर पो ख. ० हे ० आर आकार 96 रु 70 पैसे पैकी त्यांचा मालकिचे 0हे38आर पैकी0हे 18 आर क्षेत्र व शामल अजय केंद्रे (खाता क्र 1757) यांचे मौजे बाजाठाण शिवारातील गट न.99 एकूण क्षेत्र 27 हे 74 आर पो ख. ० हे ० आर आकार 96 रु 70 पैसे पैकी त्यांचा मालकिचे 02हे20आर पैकी संपुर्ण क्षेत्र 02हे 20आर असे एकूण 02 हे 38 आर क्षेत्र त्यांनी लिहुन घेणार क्र.1)भारती विजय जाधव यांना 01हे 20 आर व लिहुन घेणार क्र.2)विजय एकनाथ जाधव यांना 01हे 18आर यांना रु2650000/- मध्ये दुय्यम निबंधक वैजापूर चे दस्त क्र 5821/2026 दि 15/10/2026 नुसार कायम विक्री केली आहे करिता अर्ज व खरेदीखत सादर केल्यावरून तसेच मा. उपविभागीय अधिकारी वैजापूर यांचे कोर्टातील दावा क्र. 37/2023 दि.03/04/2023 वरील अंतिम आदेश सं क्र.2023/म.ज.म.अ/अपिल/सिआर-37 दि. 05/09/2024 खरेदी घेणार्याचे नाव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल केले