सातबारा Watch

← देवगाव शनी

Ferfar #1493 · देवगाव शनी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार सुशीलाबाई हरिचंद्र मुठे व सोनल दादासाहेब मुठे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे देवगाव शनि गट नं 22 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली