सातबारा Watch

← देवगाव शनी

Ferfar #1495 · देवगाव शनी

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार मंगल कचरू मेघळे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे देवगाव शनि गट नं 56 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली