Ferfar #1020 · चेंदुफळ
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- विनायक अंनतराव वासुंदेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार अर्चना अभय पवार यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे चेंडूफळ गट नं 45 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली