सातबारा Watch

← चेंदुफळ

Ferfar #1021 · चेंदुफळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार ज्योती सुभाष वालतुरे व सुनिता कैलास वालतुरे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे चेंडूफळ गट नं 48 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून सामाईक बोरवेलची नोंद घेण्यात आली