सातबारा Watch

← चेंदुफळ

Ferfar #1023 · चेंदुफळ

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
विनायक अंनतराव वासुंदेकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा श्रीरामपूर गहाणखत लिहुन देणार : चेतन आबासाहेब पवार रा. चेंदुफळ यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5984-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1383000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन आबासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1383000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.