Ferfar #1059 · बायगाव
वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ़ सी बंँक लि शाखा लासुर स्टेशन
गहाणखत लिहुन देणार : शिवनाथ रावसाहेब जाधव रा. बायगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5835-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 221000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 111, 20 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवनाथ रावसाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 221000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वर्षा शिवनाथ जाधव (खाता क्रमांक :- 111) ,