सातबारा Watch

← सुराळा

Ferfar #4642 · सुराळा

वैजापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
फेरोज खलील शेख
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 समीर वहाब सय्यद व इरफान वहाब सय्यद रा धोत्र यांनी अर्ज केला कि त्यांची मौजे सुराळा शिवारात गट क्र 214 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे असे अर्ज केला अर्ज व पंचनामा आधारे सामाईक विहिरीची नोंद घेतली