सातबारा Watch

← सनव

Ferfar #795 · सनव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
सूरज रतन जाधव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 हसीनाबी मोहंमद शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे सणव शिवारातील गट नं.49 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,जा.क्र.पंसग/मग्रारोहयो/कावी/2026/339 पंचायत समिती कार्यालय गंगापूर दि.22/09/2026, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.