सातबारा Watch

← माळी वाडगाव

Ferfar #2459 · माळी वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सूरज रतन जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- ज्ञानेश्वर दत्तात्रय गवळी ,योगेश दत्तात्रय गवळी ,लता विलास धोत्रे ,सुमनबाई दत्तात्रय गवळी (खाता क्रमांक 930) गट/सर्व्हे क्रमांक 93, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- योगेश दत्तात्रय गवळी (खाता क्रमांक :-1519)गट/सर्व्हे क्रमांक 93 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ज्ञानेश्वर दत्तात्रय गवळी (खाता क्रमांक :-1520)गट/सर्व्हे क्रमांक 93 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 267644) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.