Ferfar #1575 · देऱ्हळ
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- सूरज रतन जाधव
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
भारत पंढरीनाथ गवळी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देऱ्हळ शिवारातील गट नं.40 क्षेत्र 1.3800 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.