सातबारा Watch

← देऱ्हळ

Ferfar #1581 · देऱ्हळ

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
सूरज रतन जाधव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड, लिहुन देणार : शिवाजी तुकाराम जिते,विठ्ठल शिवाजीराव जिते गट नंबर/ सर्वे नंबर 113 यांनी दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम जिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 241/2026-27 दिनांक 24/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.