सातबारा Watch

← रायपुर

Ferfar #3101 · रायपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
सुरेंद्र कडूबा ठेंगडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि शाखा गंगापूर लिहून घेणार : काकासाहेब निवृत्ती देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : दिनांक 10/04/2018 रोजी महिंद्रा ररूल हाउसिंग फायनस ली शाखा गंगापूर चा काकासाहेब निवृत्ती देशमुख यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2282 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 20/07/2020 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.