सातबारा Watch

← रायपुर

Ferfar #3105 · रायपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
सुरेंद्र कडूबा ठेंगडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस लि शाखा गंगापूर लिहून घेणार : भाऊसाहेब नामदेव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : दिनांक 02/03/2017 रोजी महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस ली चा भाऊसाहेब नामदेव यांच्या नावे र.रु.102000/- कर्ज. - 2177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2025 रोजी दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.