सातबारा Watch

← पाचपीरवाडी

Ferfar #1763 · पाचपीरवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
सुरेंद्र कडूबा ठेंगडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा लासूर स्टेशन लिहून घेणार : जयलाल प्रतापसिंग जारवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : जयलाल प्रतापसिंग चा हिसा रू 58000/- शाखा लासुर स्‍टेशन कडे तारण - 959 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.