Ferfar #1765 · पाचपीरवाडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- सुरेंद्र कडूबा ठेंगडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
दुरुस्ती नोंद
अर्जदार रामधन चैनसिंग लखवाल यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे पाचपीरवाडी येथील गट नं 4 मध्ये वाटणीपत्राची नोंद फेरफार क्र.1322 ने मंजूर असून 7/12 चा मालकी हक्कात अमल झाले आहे परंतु सदर वाटणी पत्र मध्ये विहिरी मधील चार आणे हिस्सा हक्क सह वाटून दिलेले आहे परंतु तत्कालीन तलाठी यांचा कडून सदर विहिरीतील चार आणे हिस्स्याची नोंद नजर चुकीने घेण्यास राहिले करिता अर्जदाराचे अर्ज प्राप्त झालेवरून फेरफार क्र.1322 अन्वये ईतर अधिकारात विहिरी नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.