सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #7403 · डोणगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 लिहुन देणार:- बनेखाँ साहेबखाँ पठाण (खाता क्रमांक 317) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोकुळ श्रीहरी खिल्लारे (खाता क्रमांक :-1873)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4101 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.