सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #7432 · डोणगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 1)उषाबाई बाळनाथ नवले यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे डोणगाव शिवारातील गट नं.122 क्षेत्र 0.5600 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर. 2)बाळनाथ खंडेराव नवले यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे डोणगाव शिवारातील गट नं.122 क्षेत्र 0.5053 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.