सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #7440 · डोणगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
गजुसिंग पन्‍नालाल घुणावत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : वि का सो डोणगाव लिहून घेणार : युवराज कारभारी म्हस्के,रंगनाथ देवराव,रुस्तुम कारभारी,शिवाजी कारभारी यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : वि.का.सो तारण रंगनाथ देवरावु 19,500/-, रुस्तुम कारभारी 6500/-, युवराज कारभारी 6500/- ,शिवाजी कारभारी 6500/- मध्ये. - 2524 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.