सातबारा Watch

← पाडळसा

Ferfar #1798 · पाडळसा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– लक्ष्मण आबासाहेब सोनवणे ,वैशाली अर्जुन अकोलकर ,कविता विलास पवार यांनी मौजे पाडळसा शिवारातील गट नं.38 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1691 क्षेत्र 0.7300 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5360 दि.07/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- परीगाबाई आबासाहेब सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.