सातबारा Watch

← पाडळसा

Ferfar #1804 · पाडळसा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महिंद्रा होम फायनास ली गंगापुर लिहून घेणार : नितीन आन्नासाहेब सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : प्रमाणे नितीन आन्नासाहेब सोनवणे यानी महेंद्र होम फायनन्नास शाखा गंगापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1368 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.