सातबारा Watch

← बाभुळगाव

Ferfar #2293 · बाभुळगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- संगिता शिवाजी सोनवणे (खाता क्रमांक 1111) गट/सर्व्हे क्रमांक 55, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार :- शिवाजी संपत सोनवणे,नितीन शिवाजी सोनवणे,नरेश शिवाजी सोनवणे,कल्याणी योगेश उन्हाळे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सचिन शिवाजी सोनवणे (खाता क्रमांक :-1486)गट/सर्व्हे क्रमांक 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 771667) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.