Ferfar #2296 · बाभुळगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- जितेंद्र विलास राठोड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अभिषेक भिमराज कदम यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे बाभुळगाव मधील गट नंबर 70 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई अनिता भिमराज कदम ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.