सातबारा Watch

← वैरागड

Ferfar #1725 · वैरागड

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 कन्फर्मेशन डिड व भागीदारी पत्रक अर्जदार श्री जितेंद्र रमेश जगदाळे राहणार जाणेफळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक सादर केल्यावरून मौजे वैरागड शिवारातील जमीन गट क्रमांक 86 मधील बी एस इंडस्ट्रीज साठी पार्टनर म्हणून 1)जितेंद्र रमेश जगदाळे 90.00%(2)हिराबाई रमेश जगदाळे 05.00%(3)गिरधारीलाल बिहारीलाल तायल 05.00% याप्रमाणे बीएस इंडस्ट्रीज साठी भागीदारी पत्रक नुसार पार्टनर राहतील असे अर्जदाराचे कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक आधारे इतर हक्क नोंद घेण्यात आली जी योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.