Ferfar #4135 · अनंतपुर (हर्सुल )
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- शंकर गुलाबराव जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या छत्रपती संभाजीनगर शाखा लासुर व अरिहंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या लासुर स्टेशन
लिहून घेणार : जनार्धन खंडेराव जगदाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : जनार्धन खंडेराव जगदाळे यांचे क्षेत्र अरिहंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत ,लासूर स्टेशन यांच्याकडे र रु 100000/एक लाख रुपये मध्ये तारण - 3019
दिनांक 29/01/2020 रोजी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या चा जनार्धन खंडेराव जगदाळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3264
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.