Ferfar #4146 · अनंतपुर (हर्सुल )
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- शंकर गुलाबराव जाधव
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 473/2025
आदेश दिनांक : 30/06/2026
कोर्टतडजोड नोंद मा दिवाणी न्यायधीश साहेब वरिष्ठस्तर न्यायालय वैजापूर यांचे न्यायालयातील हुकुमनामा दिवाणी दावा क्रमांक 473/2025 मधील वादी 1)संदीप पुंडलिक जगताप 2)अनिल पुंडलिक जगताप 3)पुंडलिक धोंडीबा जगताप व प्रतिवादी 1)विकास पोपट ढगांरे 2)रेखा बापु सोनवणे 3)छाया निलेश पैठणकर 4)कल्पना अमोल गायकवाड 5)पोपट चांगदेव ढगांरे रा धोंदलगाव हे आपसात सख्खे नातेवाईक असून मौजे अनंतपुर (हर्सूल) शिवारात वादी क्र 1 व 2 तसेच प्रतिवादी क्र 1 ते 5 यांच्या आजी नामे सुभद्राबाई बारकू कळमकर यांच्या नावे अनंतपुर (हर्सूल) शिवारात ग न 167 एकूण क्षेत्र 06 हे 66 आर पो ख 00 आर आकार 7 रु 20 पैसे पैकी 01 हे 13 आर शेतजमीन असुन त्या मयत झाल्याने त्यांच्या नावावरील शेतजमीन हा संपुर्ण हिस्सा वादी व प्रतिवादी यांनी खालीलप्रमाणे आपसात कोर्ट तडजोडपत्रा आधारे एकमेकांना वाटुन देऊन प्रत्यक्ष ताब्यात व कब्ज्यात दिली व घेतली आहे.
1) संदीप पुंडलिक जगताप ,अनिल पुंडलिक जगताप,पुंडलिक धोंडीबा जगताप -ग न 167-00 हे 71 आर
2) विकास पोपट ढगांरे,रेखा बापु सोनवणे,छाया निलेश पैठणकर,कल्पना अमोल गायकवाड,पोपट चांगदेव ढगांरे -ग न 167-00 हे 42 आर
मा दिवाणी न्यायधिश गंगापुर यांचे न्यायालयातील दिवाणी दावा क्रमांक 473/2025 व मा तहसीलदार गंगापुर यांचे परिपत्रक जा क्र 2025/जमा-2/कावि-971 दिनांक:-07/05/2025 नुसार नोंद घेण्यात आली.