सातबारा Watch

← दहेगाव

Ferfar #3068 · दहेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
सी.एम.धाडेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद लिहून घेणार : प्रभाकर मोहन ढोले यांनी सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : प्रभाकर मोहन ढोले यांचा हिस्सा देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था शाखा शेंदुरवादा कडे रक्कम रुपये 300000 मध्ये तारण - 2426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.