सातबारा Watch

← गोविंदपुर

Ferfar #865 · गोविंदपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्‍योती भगवान तोंडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 आदेशाने नोंद:- अर्जदार रुखमनबाई रामचंद्र आढाव रा. आपेगाव ता. गंगापूर यांनी बाजूस दाखल केलेल्या सं.नं.41 च्या जमिनीचे खातेदार रुखमनबाई रामचंद्र आढाव यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या रुख्मणबाई रामभाऊ आढाव ऐवजी रुखमनबाई रामचंद्र आढाव करण्याच्या महारा जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार कार्यवाही करणे बाबत. तहसील कार्यालय गंगापूर जा.क्र.2024/ जमा- 2 /कावी/कलम-155/कावि दि. 20.06.2024 चे परिपत्रक दि.20/06/2024 वरून नाव दुरुस्ती केले.