Ferfar #868 · गोविंदपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टे ता. गंगापूर
लिहुन घेणार : कडूबाई काशिनाथ शेलार
यांनी सर्व्हे क्रमांक 60 वर फेरफार क्रमांक 477 ने घेतलेला बोजा लासूर स्टेशन र,रु.७०,००० काडूबाई काशिनाथ मध्ये तारण
सर्व्हे क्रमांक 62 वर फेरफार क्रमांक 509 ने घेतलेला बोजा लासूर स्टेशन र,रु.77000काडूबाई काशिनाथ मध्ये तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.