Ferfar #2421 · रांजनगाव पोळ
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- ज्योती भगवान तोंडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार:- निराबाई विनायक कुऱ्हाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे रांजणगाव पोळ शिवारात गट न. 06 मध्ये मालकीच्या जमिनीत बोअरवेल एक स्वंतत्र निराबाई विनायक कुऱ्हाडे यांनी खोदला आहे. करीता अर्ज आल्या वरून पहाणी केली. पंचाकडे चौकशी करून नोंद घेतली.