सातबारा Watch

← सुलतानाबाद

Ferfar #1664 · सुलतानाबाद

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 इतर हक्की नोंद :- पंचफुलाबाई दशरथ जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे सुलतानाबाद शिवारातिल गट क्रमांक 56 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत सागवानचे 100 झाडे व मोसंबीचे 210 झाडे असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर झाडाचे जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.