सातबारा Watch

← शिरेगाव

Ferfar #1648 · शिरेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा लासूर स्टेशन लिहुन देणार : सोमनाथ कारभारी कुकलारे रा. शिरेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 171 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 272000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6050 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ कारभारी कुकलारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक , शाखा लासूर स्टेशन यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 272000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.