सातबारा Watch

← शिरेगाव

Ferfar #1651 · शिरेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 इतर फेरफार :- स्व.राजीव गांधी मागासवर्गीय औघोगिक उत्पन सह संस्था मर्या तर्फे अध्यक्ष व सचिव यांनी अर्ज व संस्थेचे पत्र देऊन कळविले कि मौजे शिरेगाव गट नं 133 मधील खातेदार स्व.राजीव गांधी मागासवर्गीय औघोगिक उत्पन सह संस्था मर्या तर्फे मुख्य प्रवर्तक विलास जयवंतराव सौदागर यांचे नाव कमी करून स्व.राजीव गांधी मागासवर्गीय औघोगिक उत्पन सह संस्था मर्या असे नोंद घेनेस्तव संस्थेचे पत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.