Ferfar #1699 · चिंचखेडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- पुंजाबा नामदेव बिरारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
विहीर नोंद :-
सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति,गंगापूर यांचे प्रत्र जा.क्र. पसगं/मग्रारोहयो/कावी -2026/713 कार्यालय पंचायत समिती गंगापूर दि. 25/02/2026 च्या पत्रांनुसार मग्रारोहयो योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी रंगनाथ नागु कुकलारे यांनी त्यांच्या मौजे शिरेगाव गट नं 45 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे स्थानिक पंचनामा व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर