सातबारा Watch

← चिंचखेडा

Ferfar #1700 · चिंचखेडा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विहीर नोंद :- सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति,गंगापूर यांचे प्रत्र जा. क्र. पंसगं/मग्रारोहयो/कावी -2026/713 कार्यालय पंचायत समिती गंगापूर दि. 25/02/2026 च्या पत्रांनुसार मग्रारोहयो योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी ज्योती ज्ञानेश्वर गोटे यांनी त्यांच्या मौजे चिंचखेडा गट नं 51 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे स्थानिक पंचनामा व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर