Ferfar #975 · मंजरपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- सुनील रंगनाथ सरगर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : देवगिरी नागरी स पतसंस्था म औरंगाबाद , शाखा लासूर स्टेशन
लिहून देणार : चत्रू भागीनाथ चंदेल रा. मंजरपुर यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 120 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी स पतसंस्था म औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.