सातबारा Watch

← देवळी

Ferfar #1037 · देवळी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि शिरेगाव लिहून घेणार : सांरंगधर हरिचंद्र यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : वि का सोसायटी शिल्लेगाव सारंगधर हरीचंद्र रू 37000/- - 623 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 02/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.