सातबारा Watch

← शिल्लेगाव

Ferfar #4084 · शिल्लेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
सुनील रंगनाथ सरगर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 जमीन मालक शिवाजी नाना जाधव , शंकर नाना जाधव व केसरबाई नाना जाधव रा शिल्लेगाव यांनी शिल्लेगाव शिवारातील शेत जमीन गट नं 179 गटाचे एकूण क्षेत्र 2 हे 59 आर आकार 11 रु 69 पै पैकी आमच्या मालकीची सामायिक शेत जमीन 0 हे 34 आर हा संपुर्ण हिस्सा आम्ही आमच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे वाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे. शंकर नाना जाधव - 0 हे 34 आर सदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले संबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली.अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली.