Ferfar #4092 · शिल्लेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं .165 , 347 ,113 , 131 , 346 , 128 च्या जमिनीचे खातेदार कारभारी धोंडिराम जाधव यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या कारभारी धोंडीबा ऐवजी कारभारी धोंडिराम जाधव करण्याच्या आदेशा क्र 2024 दि.20/06/2024 वरून नाव दुरुस्ती केले.