Ferfar #4095 · शिल्लेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- सुनील रंगनाथ सरगर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
विहिर नोंद : जमीन मालक मिराबाई दत्तू जाधव रा शिल्लेगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि, मौजे शिल्लेगाव शिवारातील शेतजमीन गट नं 257 मधील स्वतः च्या हिस्श्यात एक नवीन विहिर स्वतंत्र खोदलेली आहे.अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता विहिर दिसून आली.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.जाहीर प्रगटन काढले.नोंद मंजुरीस्तव सादर.