Ferfar #4101 · शिल्लेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- सुनील रंगनाथ सरगर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
जमीन मालक कलीम उस्मान सय्यद रा शिल्लेगाव यांनी यांनी अर्ज देवून कळविले कि, शिल्लेगाव शिवारातील शेत जमीन गट नं 234 मधील त्यांच्या मालकीची शेत जमीन 0 हे 40 आर हा संपुर्ण हिस्सा त्यांनी त्यांच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे
वाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे .
सैनाजबी कलीम सय्यद - 0 हे 40 आर
सदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले.
संबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली.अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली.