Ferfar #1867 · बुट्टे वाडगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- सुनील रंगनाथ सरगर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोरवेल नोंद : जमीन मालक मंगेश लक्ष्मण तिवाडे रा बुट्टेवाडगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि, मौजे बुट्टेवाडगाव शिवारातील शेतजमीन गट नं 173 मधील स्वतः च्या हिस्श्यात एक नवीन स्वतंत्र बोरवेल खोदलेला आहे.अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता बोरवेल दिसून आला.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.जाहीर प्रगटन काढले.नोंद मंजुरीस्त्व सादर.