सातबारा Watch

← बुट्टे वाडगाव

Ferfar #1869 · बुट्टे वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
सुनील रंगनाथ सरगर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोरवेल नोंद : जमीन मालक गंगाधर बाबुराव खेडकर रा बुट्टेवाडगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि, मौजे बुट्टेवाडगाव शिवारातील शेतजमीन गट नं 126 मधील स्वतः च्या हिस्श्यात एक नवीन स्वतंत्र बोरवेल खोदलेला आहे.अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता बोरवेल दिसून आला.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.जाहीर प्रगटन काढले.नोंद मंजुरीस्त्व सादर.