सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #2217 · पिंपळगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : रायपुर वि का सेवा सहकारी सोसायटी लिहून घेणार : बाळासाहेब विठ्ठल गुजर यांनी सर्व्हे/गट क्रमांक : 40 तपशिल : रायपूर वि.का .सो. कडुन विठठल देवराव गुजर रु. 2000/- , बाळु विठठल गुजर रु. 2000/- कडे - 826 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रायपुर वि का सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.